मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेट बैठक घेतली. या बैठकीत मागच्या सरकारचे काही निर्णय अधिकृतपणे घेण्यात आले. त्यानुसार शहरांच्या नामांतराचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.<br /> (CM EKNATH SHINDE AND DCM DEVENDRA FADANVIS ANNOUNCES THE DECISION ABOUT THE NAME CHANGES OF THE AURANGABAD AND OSMANABAD)